शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 

Read more

राष्ट्रीय : १५,२५६ फुट उंच, जगातील सर्वात उंच मतदान केंद्रावर १०० टक्के मतदान; Anand Mahindra म्हणाले…

क्रिकेट : T20 World Cup Semi Final : टीम इंडियाच्या शरणागतीनंतर आनंद महिंद्रांनाही लपवता आला नाही राग, लाजिरवाण्या पराभवावरून भडकले

राष्ट्रीय : भारतीय महिलांनी केली कमाल! 'या' बाबतीत जगाला टाकलं मागं; आनंद महिंद्रा म्हणाले...

ऑटो : पठ्ठ्यानं Scorpio-N चा लूकच बदलून टाकला, आनंद महिंद्राही झाले फॅन; कार खरेदीची दिली ऑफर!

व्यापार : Anand Mahindra: मुलीचं चमत्कारीक टॅलेंट पाहून आनंद महिंद्रा भारावले, Video शेअर करत दिली ऑफर

राष्ट्रीय : तेव्हा चर्चिल म्हणाले होते, भारतीय नेत्यांमध्ये गुणवत्ता नाही; अन् आज...; आनंद महिंद्रांनी दाखवला 'आरसा'

क्रिकेट : IND vs PAK मॅचसाठी टी-जिंक्स स्प्रेने स्वत:ला झाकून घेतले आहे, पाहा आनंद महिंद्रा यांची तयारी 

व्यापार : घराच्या छतावर लावा 'ही' मशीन अन् मिळवा मोफत वीज...आनंद महिंद्राही म्हणाले...भारी!

ऑटो : व्हाइट, ब्लॅक, ग्रे की रेड, कुठल्या रंगाच्या कारला क्रॅशचा अधिक धोका? समोर आली अशी माहिती, आनंद महिंद्रा म्हणाले... 

राष्ट्रीय : Anand Mahindra: आनंद महिंद्रांनी नेटीझन्सला विचारला प्रश्न, उत्तर देणाऱ्यास छोटा ट्रॅक्टर गिफ्ट