शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 

Read more

सोशल वायरल : 'तुम्हीही आमच्यासारखेच निघालात...', आनंद महिंद्रांच्या ट्वीटवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स

राष्ट्रीय : ट्रॅक्टरमधून साकारला बळीराजा, आनंद महिंद्रांकडून शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ व्हिडिओ

व्यापार : Anand Mahindra: मी शेवटपर्यंत येड्यात निघालो; विमानाचा व्हिडिओ शेअर करत महिंद्रांनी सांगितलं तत्वज्ञान

व्यापार : Anand Mahindra: ...म्हणून मी कधीच सर्वात श्रीमंत होणार नाही, आनंद महिंद्रा यांनी सांगितलं कारण 

क्रिकेट : Anand Mahindra: शंभर वर्षे नाही, तुम्ही दोघेही तीनशे वर्षे जगाल, आनंद महिंद्रा यांनी विराट-ईशानचे केले कौतुक

सखी : ‘तिने’ स्टेजवर हुबेहुब साकारले प्राणी, बदलले रुप! तरुणीचे अफाट टॅलण्ट, अशी कला पाहिली नसेल..पाहा व्हिडिओ

राष्ट्रीय : अवघ्या १० रुपयांत भरपेट जेवण देणारा तरुण; आनंद महिंद्राही झाले फॅन, म्हणाले...भाई पत्ता दे मीही मदत करतो!

राष्ट्रीय : जुन्या स्कूटरमध्ये 'जुगाड' करुन बनवले असे काही...आनंद महिंद्राही झाले चकीत; पाहा Video

ऑटो : 10 रुपयात पुणे-मुंबई प्रवास; आनंद महिंद्रांनी शेअर केला अनोख्या EV बाइकचा Video...

सोशल वायरल : देसी जुगाड! 'या' तरुणाने बनवली ६ सीटर इलेक्ट्रिक बाईक, एव्हरेज पाहून आनंद महिंद्रा झाले इम्प्रेस