शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 

Read more

राष्ट्रीय : Anand Mahindra: आनंद महिंद्रांनी पाळला दिलेला शब्द, सुवर्णपदक विजेत्या शूटरला दिली खास भेट

ऑटो : Anand Mahindra, SsangYong Motor Fail: रतन टाटांना जे जमले, ते आनंद महिंद्रांना नाही; 12 वर्षांनी विकावी लागली ही बडी कंपनी

व्यापार : आनंद महिंद्रांनी 'हा' फोटो शेअर करत दिल्या नव वर्षाच्या शुभेच्छा, कारण वाचून इमोशनल व्हाल

जरा हटके : कारवर हल्ला करुन वाघाने आपल्या जबड्याने ओढली कार, आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडिओ

ऑटो : नववर्षात Mahindra ची नवी Scorpio लाँच होण्यास सज्ज!; सनरुफ, LED हेटलाइट्स अन् जबरदस्त SUV चा फिल

सोशल वायरल : तुझ्या जिद्दीला सलाम! ना हात ना पाय पण जुगाडू बाईक चालवत करतो आपल्या कुटुंबाचा गुजराणा

राष्ट्रीय : Anand Mahindra:पुन्हा एकदा दिसला आनंद महिंद्रांचा मोठेपणा, हात-पाय नसलेल्या व्यक्तीला दिली नोकरीची ऑफर

सांगली : घरातल्या लक्ष्मीला कसं देऊ?; 'जुगाड जिप्सी'शी नातं खास, महिंद्रांच्या 'ऑफर'बाबत सांगलीचं कुटुंब संभ्रमात

व्यापार : सन २०२१ मध्ये ‘या’ उद्योजकांचा बोलबाला! मिळकतीमुळे मोठी चर्चा; कमाईचा आकडा पाहून व्हाल अवाक्

सांगली : आनंद महिंद्रांनंतर मंत्रीमहोदयांकडूनही कौतुक, दत्ता लोहारांना दिलं मोठं बक्षीस