शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमित ठाकरे

अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत.

Read more

मुंबई : विरोधकांशी लढून अमितला निवडून आणणारच; मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भूमिका

मुंबई : वरळीत आदित्य, माहीममध्ये अमित: सहज निवडून यावे, असे चित्र आज तरी नाही; कारण...

महाराष्ट्र : 'अमितला भेटण्यासाठी तुम्हाला अपॉईंटमेंटची गरज लागणार नाही', मुलासाठी राज ठाकरेंची सभा

मुंबई : सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?

मुंबई : आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान

मुंबई : अमित ठाकरेंविरोधात ठाकरे गटाची एकही सभा नाही; उद्धव ठाकरे म्हणाले, मी मुंबईच्या बाहेर...

मुंबई : राज‘पुत्रा’च्या उमेदवारीने माहीमची लढत रंगतदार

मुंबई : उमेदवारी मागे न घेतल्याने सरवणकरांचे आव्हान कायम; अमित ठाकरे म्हणाले, ते समोर नसते तरी...

मुंबई : माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...

महाराष्ट्र : शिंदे गटाला माहीम भारी पडणार, मुंबईत या १२ जागांवर मनसे नडणार, ४ जागांवर उमेदवार नसला तरी...