शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमित ठाकरे

अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत.

Read more

मुंबई : आजोबा म्हणून 'किआन'ला शिवरायांच्या कोणत्या गोष्टी सांगाल? राज ठाकरे म्हणतात...

मुंबई : Maharashtra Politics: “अमित ठाकरे आजारी असताना नगरसेवक पळवले”; आमदारांच्या बंडखोरीवरुन मनसेनं दाखवला आरसा

महाराष्ट्र : Maharashtra Politics: ‘राज’पुत्र अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार? दिले महत्त्वाचे संकेत; सांगितली ‘मन की बात’

छत्रपती संभाजीनगर : साडेसाती संपली, आता मनसेला चांगले दिवस येणार; अमित ठाकरेंना विश्वास

छत्रपती संभाजीनगर : लोकांसाठी तुम्हीच 'राजसाहेब' आहात; अमित ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र!

बीड : अमित ठाकरेंच्या दौऱ्याला परळीतून सुरुवात; दिवसभर घेणार कार्यकर्त्यांची आढावा बैठक

लातुर : आता समस्या जाणून घेतोय, लवकरच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर रान उठवणार: अमित ठाकरे

धाराशिव : आई तुळजाभवानीचं दर्शन, आरतीही केली; अमित ठाकरेंचं मिशन मराठवाडा सुरू

महाराष्ट्र : Maharashtra Politics: कोणाचा दसरा मेळावा पाहिला? शिंदे गटाचा की उद्धव ठाकरेंचा? अमित ठाकरे म्हणाले, “मी तर...”

महाराष्ट्र : २०,००० सरकारी नोकऱ्या, मराठी तरुणांसाठी मेगाभरती; अमित ठाकरेंनी घेतला पुढाकार