शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमित ठाकरे

अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत.

Read more

नाशिक : अमित किंवा राज ठाकरे नाशिकमधून निवडणूक लढणार?; कार्यकर्त्यांनी पाठवलं पत्र

महाराष्ट्र : “अमित ठाकरे युवा नेतृत्व, खासदार झाले तर आनंदच होईल”; मनसैनिकांनी सांगितली ‘मन की बात’

महाराष्ट्र : आता प्रत्येक शाळेत निनादणार जय जय महाराष्ट्र माझा...; मनसेची मागणी, शासनाचे आदेश

पुणे : अमित ठाकरेंचा मोर्चा अन् पुणे विद्यापीठानं दिलं मनसेला लेखी उत्तर, काय म्हटलं?

महाराष्ट्र : 'राज्य गीत' सुरू करण्याची मनसेची मागणी; मुनगंटीवारांनी करून दिली अध्यादेशाची आठवण

पुणे : विद्यार्थ्यांच्या मागण्या प्रशासनाने ८ दिवसांत साेडवाव्यात, अन्यथा मनसे स्टाइल आंदोलन- अमित ठाकरे

पुणे : राजसाहेबांनी आदेश दिला तर मी पुणे लोकसभेची निवडणूक लढवू शकतो - अमित ठाकरे

मुंबई : फेसबुक लाईव्हनंतर मनसेचं ठरलं; मराठी कामगार सेनेबद्दल मोठा निर्णय

महाराष्ट्र : अमित ठाकरेंवर मारहाणीचा आरोप, 'राजगड'वर नेमकं काय घडलं?; मनसेनं केला खुलासा

महाराष्ट्र : मनसेच्या पदाधिकाऱ्यालाच अमित ठाकरेंची मारहाण?; 'FB लाइव्ह'मधून गंभीर आरोप