शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमित शाह

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 

Read more

राष्ट्रीय : 'भारताला दरवर्षी 35-40 लढाऊ विमानांची गरज', हवाईदल प्रमुखांनी केले अलर्ट

राष्ट्रीय : बांग्लादेशी अन् रोहिंग्यांना मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; अमित शाहांचे पोलिसांना निर्देश

राष्ट्रीय : केंद्र सरकारने भाजपच्या 32 नेत्यांची सुरक्षा काढली; ...म्हणून अमित शाह यांनी घेतला हा मोठा निर्णय

राष्ट्रीय : 'द्रमुक नेत्यांची भ्रष्टाचारात पदवी', अमित शाहांचा तामिळनाडूच्या स्टॅलिन सरकारवर निशाणा

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश देशाच्या विकासाला गती देत आहे: अमित शाह

मुंबई : “अमित शाह लोहपुरुष मग सरदार वल्लभभाई पटेल, बाळासाहेब ठाकरे कोण?”; संजय राऊतांचा सवाल

पुणे : पश्चिम विभागातील राज्ये म्हणजे विकासाचा बेंचमार्क; गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

गोवा : गोव्याला शाबासकी! घनकचरा व्यवस्थापनाची मुख्यमंत्र्यांनी शाहांच्या बैठकीत दिली माहिती

पुणे : 'एकाच दिवशी एकाच वेळी १ ० लाख खात्यात पैसे' गृहमंत्री अमित शाह यांनी साधला राहुल गांधींवर निशाणा

पुणे : नागरी बँकांसाठी सर्वोच्च संघटनेची स्थापना, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांची माहिती