शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमित देशमुख

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत विलासराव देशमुख यांचे अमित देशमुख  Amit Deshmukh हे ज्येष्ठ पूत्र आहेत. 1997 मध्ये ते सक्रीय राजकारणात आले. 2002 ते 2008 या काळात त्यांनी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. 2009 मध्ये त्यांनी लातूर शहर मतदारसंघातून आमदारकीची पहिली निवडणूक लढविली. ठाकरे सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री आहेत. 

Read more

राष्ट्रीय : Cororn virus : आठवडाभरात 1500 बेडचे 'विलगीकरण कक्ष'

महाराष्ट्र : एकाच घरात दोन, तर अर्धा डझनावर 'घरंदाज' मंत्री