शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : लेकीसोबत पाच मजली आलिशान घरात राहतात आलिया-रणबीर कपूर; पाहा त्यांच्या घराचे Inside photos

फिल्मी : Rekha-Alia Bhatt : रेखाच अधिक सुंदर...! सदाबहार अभिनेत्रीपुढे आलियाही पडली फिकी, पाहा फोटो

फिल्मी : एका पोस्टची की किंमत... ! आलिया ते प्रियंका-शाहरुखपर्यंत इंस्टावरून कोट्यवधी कमावतात

फिल्मी : Record Breaking लग्न! सिद्धार्थ-कियाराच्या विवाहाने रचला अनोखा विक्रम; बॉलिवूडच्या कपल्सना टाकलं मागं

फिल्मी : सिद्धार्थ-कियाराच नाही, तर बॉलिवूडचे हे कलाकार शूटिंग करता करता पडले एकमेकांच्या प्रेमात, केलं लग्न, अन्...

फिल्मी : बॉलिवूडमध्ये सेट होतोय लग्नाचा नवा ट्रेंड, कियारापासून ते आलियापर्यंत सगळ्यांनीच केलाय तो फॉलो

फिल्मी : आलिया भट आणि रणबीर कपूरची बॉक्स ऑफिसवर होणार टक्कर! आमने-सामने असणार त्यांचे हे चित्रपट

फिल्मी : आलिया भटचा हॉलिवूड चित्रपट 'हार्ट ऑफ स्टोन' या दिवशी होणार रिलीज, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : Alia Bhatt Second Pregnancy: आलिया भट आहे दुसऱ्यांदा प्रेग्नेंट?, या पोस्टमुळे चर्चेला आलं उधाण

फिल्मी : 'सध्या SR म्हणतेय, २५ जानेवारीनंतर ठेवणार 'हे' नाव'; आलियाचा शाहरुख खानला भन्नाट रिप्लाय