शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

सखी : वय वर्षे फक्त २३ पण शाहरुखची लेक आहे कोट्यधीश! सुहाना खान आता अभिनेत्रीही होणार

फिल्मी : 'हे' आहेत बॉलिवूडचे प्रसिद्ध पुरुष मेकअप आर्टिस्ट; त्यांचं मानधन ऐकून व्हाल थक्क

फिल्मी : सोशल मीडिया पोस्टमधून सेलिब्रिटी कमावतात कोटयावधी रुपये; एका पोस्टसाठी घेतात इतकी रक्कम

फिल्मी : शाहरूखच्या बर्थडे पार्टीत MS धोनीबरोबर दिसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

सखी : World Vegan Day: विराट कोहली ते जॉन अब्राहम वेगन का झाले? पाहा कोण कोण आहेत यादीत..

सखी : आलिया भट ते जेनेलिया, अभिनेत्रींनी पुन्हा पुन्हा वापरले कपडे- नवा ट्रेण्ड काय सांगतो?

सखी : आलिया भट ते परिणिती चोप्रा, लग्नात पेस्टल शेड्सचेच घागरे घालणाऱ्या ६ अभिनेत्री! फिके रंग त्यांनी का निवडले?

फिल्मी : बी-टाऊनमधील बापलेकीच्या जोड्या पाहा! राजकुमारीपेक्षा कमी नाही या स्टारकिड्सचं आयुष्य

फिल्मी : फळं, पंखा अन् बरंच काही! 'या' गोष्टींना पाहून सेलिब्रिटींची उडते घाबरगुंडी

सखी : रॉकी-रानी सिनेमात आलिया भटने वापरलेल्या मुरण्यांमुळे ‘नोज पिन’ फॅशनचा नवा ट्रेण्ड, बघा लेटेस्ट डिझाइन्स