शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फॅशन : बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा!

फॅशन : नवरात्रीसाठी ट्राय करू शकता डिझायनर अनीता डोंगरेचे 'हे' क्लासी आउटफिट्स!

ब्यूटी : World Smile Day : 'या' बॉलिवूड तारकांच्या हास्यावर घायाळ आहेत लाखो फॅन्स!

फॅशन : साडीपासून तयार करता येतील असे 8 ड्रेसेस; तुम्हीही ट्राय करू शकता!

फिल्मी : सेलिब्रिटींचे 'हे' एअरपोर्ट लूकसुद्धा फॉलो करण्यासारखे

फिल्मी : जाणून घ्या, एका चित्रपटासाठी या अभिनेत्री किती मानधन घेतात

मुंबई : 'ही' अभिनेत्री दिवसभर स्टेशनवर फिरत होती, पण तिला कुणीच ओळखलं नाही!

फिल्मी : आलिया भट्टच्या चाहत्यांसाठी 'राजी' ठरणार खास भेट!

फिल्मी : 'झी सिने पुरस्कार' सोहळ्यात कलाकारांची मांदियाळी!

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्टची शाळेच्या क्रीडा स्पर्धेला उपस्थिती