शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : बॉलिवूडमधील सेलिब्रेटींनी घेतले मुकेश अंबानी यांच्या गणपती बाप्पाचे दर्शन, पाहा फोटो

फॅशन : साडीमधील रफ्फल ट्विस्ट, पारंपारिक फॅशनसाठी ठरतोय मॉर्डन टच

फॅशन : उन्हाळ्यामध्ये स्ट्राइप ड्रेसेस ट्राय करून दिसा कूल

फिल्मी : या फिल्मी स्टार्सने जाहिरातींतून केली कोटींची कमाई! अक्षय कुमारची कमाई वाचून व्हाल थक्क!!

फिल्मी : बॉलिवूड स्टार्सचे हे फोटो पाहून हसू आवरणार नाही

फॅशन : उन्हाळ्यामध्ये कूल आणि स्टायलिश लूकसाठी बेस्ट ऑप्शन डेनिम वेअर

फॅशन : रॉयल आणि क्लासी लूकसाठी वेअर करा एथनिक चोकर

फॅशन : उन्हाळ्यामध्ये sunshine yellow ट्रेन्डची सेलिब्रिटींमध्ये वाढती क्रेझ; पाहा फोटो

फिल्मी : कलंकच्या प्रदर्शनानंतर वरुण धवन आणि आलिया भट पोहोचले करण जोहरच्या घरी

फिल्मी : लोकसभा 2019: हे बॉलिवूडमधील सेलिब्रेटी करू शकणार नाहीत मतदान