शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : प्रत्येक लूकमध्ये प्रचंड सुंदर दिसतेय आलिया भट, PHOTOS पाहून हृदयाची वाढली धडधड

फिल्मी : दीपिकाचा हटके लूक, तर आलियाच्या ग्लॅमरस अदा, सब्यसाचीच्या इव्हेंटमध्ये बॉलिवूड बालांचा स्टनिंग अंदाज

सखी : National girl child day 2025 : ‘या’ ८ सुपरस्टार जोडप्यांसाठी त्यांची लेक म्हणजे काळजाचा तुकडा! तिच्यासाठी सारं काही..

फिल्मी : रणबीर कपूर-आलिया भटने दणक्यात केलं न्यू इयर सेलिब्रेशन; कुटुंबासोबत केलं २०२५ चं स्वागत

फिल्मी : आलिया अन् रणबीरनं कुटुबांसोबत 'असा' साजरा केला ख्रिसमस, Photos आले समोर!

फिल्मी : आलिया भट, दीपिका पादुकोण की श्रद्धा कपूर... २०२४ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री कोण?

फिल्मी : किती गोड! फुटबॉल मॅचमध्ये 'राहा'चा खेळकर अंदाज, क्युट एक्सप्रेशन्सनं वेधलं लक्ष

फिल्मी : आईच्या 'गर्ल्स स्क्वॉड' मध्ये लेक राहा कपूरचीही एन्ट्री, आलिया भटचा मैत्रिणींसोबत 'क्वॉलिटी टाईम'!

सखी : कमालच झाली! चक्क ४ अभिनेत्रींनी खरेदी केला एकसारखा ड्रेस- बघा कोण त्या चौघी, कसा आहे तो ड्रेस?

फिल्मी : बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकारांचे बालपणीचे क्यूट फोटो बघा! तुम्ही कोणाला ओळखलं?