शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : RRR : फक्त 15 मिनिटांचा रोल, 10 दिवस शूटींग अन् आलियाची फी किती? तर डोळे पांढरे होतील

फिल्मी : आलिया भटने नो मेकअप लूकमधील फोटो केला शेअर, फोटोला मिळतेय पसंती

फिल्मी : वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी Ranbir Kapoor च्या संपत्तीचा आकडा जाणून व्हाल थक्क

फिल्मी : रणबीर कपूरला ‘प्ले बॉय’ म्हणायचे ते उगाच नव्हे...! आलियाआधी ‘या’ अभिनेत्रींना केलं डेट!!

फिल्मी : समुद्र किनारी आलिया भटचा ग्लॅमरस अंदाज, बॅकलेस ड्रेसमध्ये शेअर केले फोटो

फिल्मी : आलियाच्या या फोटोंवर रणवीर सिंगही झाला फिदा, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

फिल्मी : आजपर्यंत रणबीर कपूर सारखा व्यक्ती पाहिला नाही, असे का म्हणाली आलिया भट्ट

फिल्मी : या कारणामुळे कधीच मीडियासमोर येत नाही आलिया भट्टची ही बहिण, प्रसिद्धीपासून दूरच राहणे करते पसंत

फिल्मी : कोरोना संकटात मदत करण्याऐवजी हे सेलिब्रेटी परदेशी रवाना, नेटिझन्स म्हणातायेत यांना बाहेरच हाकला

फिल्मी : मालदीव्हजमध्ये कोरोना नाही का? कोरोनामुक्त होताच रणबीर -आलिया गेले व्हॅकेशनला,होतायेत ट्रोल