शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : आलियाला देशात ‘हा’ हक्कच नाही...! रणबीरनं मनावर घेतलं तर चुटकीसरशी सुटू शकते समस्या...!!

फिल्मी : Alia Bhatt: आलिया भटने व्हाईट ड्रेसमध्ये दाखवला असा लूक, फोटो पाहून कॅटरिना कैफने दिली अशी प्रतिक्रिया

फिल्मी : IN PICS: सिल्व्हर साडीतून बॉलिवूडच्या गंगूबाईने पाडली चाहत्यांना भुरळ, पाहा आलियाचे साडीतले हे फोटो

फिल्मी : 'हा तर केबलवाला'; रणबीर कपूरच्या नव्या लूकची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

सखी : हाय रे तेरा झुमका !! 'गंगुबाई'च्या प्रमोशनसाठी आलिया भटने घातलेले एकसेएक झुमके पाहा.. कानातल्यांची क्रेझ असेल तर..

फिल्मी : Alia Bhatt Favourite Cricketer : Rohit Sharma की Virat Kohli ... कोण आवडतं? आलिया भटने दिलं 'स्मार्ट' उत्तर, तरीही झाली ट्रोल

फिल्मी : IN PICS : किती शिकलीये आलिया भट? किती आहे प्रॉपर्टी?

फिल्मी : PICS: बॉलिवूडची 'गंगूबाई' मनामध्ये भरली.., आलिया भटचे साडीतील फोटो पाहून नेटकरी झाले फिदा

फिल्मी : परी म्हणू की अप्सरा ! आलिया भटच्या फोटोशूटवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा, See Pics

फिल्मी : Gangubai Controversy: 'माझ्या आईला सोशल वर्करवरुन सेक्स वर्कर बनवलं', 'गंगुबाई' सिनेमावर कुटुंबीय भडकले!