शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding : रणबीर कपूर लवकरच होणार भट्ट परिवाराचा दुसरा जावई, कुठे आहे महेश भट्ट यांचा पहिला जावई?

फिल्मी : दीपिका ते कतरिना... मोठी आहे रणबीरच्या गर्लफ्रेन्ड्सची यादी, आलियाने काय दिली होती यावर प्रतिक्रिया?

फिल्मी : RRR: श्रद्धा होती बिझी तर परिणीतीचा पत्ता झाला कट, या ७ अभिनेत्रींच्या हातून गेला राजामौलींचा सिनेमा

फिल्मी : ‘ब्रह्मास्त्र’चं शूटींग संपताच आलिया-रणबीरनं घेतलं बाबा विश्वनाथाचं दर्शन, पाहा फोटो

फिल्मी : PICS : कोण आहे ‘RRR’मधून डेब्यू करणारी ऑलिव्हिया? दिसते आलिया इतकीच सुंदर

फिल्मी : ‘RRR’साठी रामचरण, ज्युनिअर एनटीआर, आलियानं किती फी घेतली माहितीये?

फिल्मी : RRR: अबब! तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘आरआरआर’ या सिनेमाचं बजेट ऐकून डोळे चक्रावतील

फिल्मी : बॉलिवूडची 'गंगूबाई' फ्लोरल रेड ब्लेझर ड्रेसमध्ये केले फोटोशूट, आलिया भट दिसली खूपच ग्लॅमरस!

फिल्मी : Alia Bhatt : बर्थडे साजरा करून मुंबईत परतली आलिया भट, हातातील अंगठीने वेधून घेतलं सर्वांचं लक्ष

सखी : आलिया भटला का जिंकायची आहे स्वतःशी लावलेली पैंज? ती म्हणतेय..