शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : Alia Bhatt Photos: प्रेग्नेंट आलिया भटने प्रिंटेड मिनी ड्रेसमध्ये केलं फोटोशूट, चेहऱ्यावर दिसतोय प्रेग्नेंसीचा ग्लो

सखी : आलिया भट-रणबीर कपूरकडे गुड न्यूज! पाहा रोमॅण्टिक-सुंदर कपलची इश्कवाली लव्हस्टोरी

फिल्मी : Natural Beauty : या आहेत बॉलिवूडच्या खऱ्या सौंदर्यवती, कधीच केली नाही प्लास्टिक सर्जरी

सखी : आलिया भटच्या पायातले नाजूक देखणे म्यूल शूज पाहिले? पाहा म्यूल शूजची दुनिया, पायांची वाढवतात शोभा

फिल्मी : Sai Pallaviचा आलिया भट आणि जान्हवी कपूरला 'दे धक्का', Jr NTRच्या सिनेमात लागली तिची वर्णी

फिल्मी : आलियाच्या मेहंदी सेरेमनीत ढसाढसा रडली आकांक्षा रंजन, इतक्या दिवसानंतर समोर आले फोटो

फिल्मी : PHOTOS : करण जोहरच्या घरी रंगली डिनर पार्टी; आलिया, सारा, अनन्याची डॅशिंग एन्ट्री

फिल्मी : आलिया भटची मैत्रीण आकाक्षा रंजन कपूरने शेअर केले डीप नेक गाउनमधील ग्लॅमरस फोटो, पाहा तिचे हे फोटो

फिल्मी : PHOTOS : लग्नानंतर पाचच दिवसांत कामावर परतली आलिया भट, पाहा ‘मिसेस कपूर’चा नवा लुक

फिल्मी : Alia Ranbir Wedding : आलिया व रणबीरच्या लग्नाचे आणखी काही Unseen Photos