शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : रणबीर-आलियाच्या 'ब्रह्मास्त्र'ची बंपर कमाई! पहिल्या आठवड्यात चित्रपटानं जगभरात केली इतक्या कोटींची कमाई

फिल्मी : Brahmastra : कोण खरं, कोण खोटं? ‘ब्रह्मास्त्र’च्या निमित्ताने ट्विटरवर रंगलीये भलतीच चर्चा

फिल्मी : Kangana Ranaut : म्हणे, 70 टक्के आकडे फेक...; कंगना राणौतने पुन्हा उडवली ‘ब्रह्मास्त्र’ची खिल्ली

फिल्मी : Brahmastra box office collection Day 2: ‘ब्रह्मास्त्र’ची जादू चालली! चित्रपटाने दुसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

फिल्मी : आलिया-रणबीरचा 'ब्रह्मास्त्र' पाहून नीतू कपूर यांनी दिली 'ही' रिअ‍ॅक्शन, व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : Brahmastra Box Office Day 1: बॉयकॉटच्या दरम्यान 'ब्रह्मास्त्र' रचणार इतिहास? पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन आलं समोर

फिल्मी : Brahmastra Movie Review: पास की फेल? कसा आहे रणबीर-आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’’? सिनेमा पाहण्यापूर्वी वाचा हा रिव्ह्यू

फिल्मी : Alia Bhattनं बॉडीकॉन ड्रेसमध्ये केलं फोटोशूट, फ्लॉन्ट केला बेबी बंप

फिल्मी : Brahmastra First Review: Ranbir-Alia स्टारर ‘ब्रह्मास्त्र’चा पहिला रिव्ह्यू आला समोर, जाणून घ्या कसा आहे सिनेमा

फिल्मी : Brahmastra : 410 कोटींच्या ‘ब्रह्मास्त्र’साठी रणबीर-आलियानं किती घेतली फी? अमिताभ यांनीही घेतलं तगडं मानधन