शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : 'कान्स'च्या रेड कार्पेटवर चमकली आलिया भट, दोन्ही लूकमधून वेधलं लक्ष; चाहते म्हणाले...

फिल्मी : रणबीर कपूरने १२ तर विकीने १५ किलो वजन घटवलं, काय आहे कारण?

फिल्मी : Video: आलिया भट 'कान्स'मध्ये पदार्पण करणार; एअरपोर्ट लूकमध्येच दिसली इतकी स्टायलिश

सखी : गुलाबी गाल-चेहऱ्यावर चमक आणि परफेक्ट फिगर! आलिया भटच्या सौंंदर्यांचं सिक्रेट- फक्त ५ गोष्टी

फिल्मी : ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर

फिल्मी : या जगातील सर्वात मूर्ख लोक; आलियाला 'नेपो किड' म्हणणाऱ्यांवर करण जोहर चांगलाच भडकला

फिल्मी : भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक

फिल्मी : बॉलिवूड सुंदरींनी दहावीत किती गुण मिळवले माहितेय? अनुष्का शर्माला पडले होते 'इतके' टक्के!

फिल्मी : देशातील परिस्थितीवर आलिया भटची इतक्या दिवसांनी पोस्ट; म्हणाली, प्रत्येक वर्दीच्या मागे...

फिल्मी : दीपिका, प्रियंका आलिया पाठोपाठ 'ही' अभिनेत्री हॉलिवूडमध्ये करणार पदार्पण, ओळखलं का?