शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : राहाचं सर्व लक्ष पापाराझींकडेच, आलिया-रणबीरच्या लेकीचा क्युट Video व्हायरल

सखी : ॲनिमलमुळे गाजला अल्फा मेल, पण आता चर्चा अल्फा फिमेलची! ‘अल्फा’ प्रकरण नेमकं आहे काय?

फिल्मी : आलिया भटची बहीण शाहीन दिसली मिस्ट्री मॅनसोबत, युजर्स म्हणाले - हा अयान मुखर्जी आहे का?

फिल्मी : रणबीर कपूर-आलिया भटने दणक्यात केलं न्यू इयर सेलिब्रेशन; कुटुंबासोबत केलं २०२५ चं स्वागत

फिल्मी : किती गोड! आलिया-रणबीरच्या लेकीने पापाराझींना म्हटलं बाय, फ्लाईंग किसही दिला; पाहा राहाचा Cute व्हिडिओ

सखी : ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी आलिया भटने घातले २ ड्रेस- एक स्वस्त तर दुसरा अतिशय महाग, बघा किंमत

फिल्मी : आलिया अन् रणबीरनं कुटुबांसोबत 'असा' साजरा केला ख्रिसमस, Photos आले समोर!

फिल्मी : Video: हाय मेरी ख्रिसमस! राहाकडून पापाराझींना ख्रिसमसच्या क्यूट शुभेच्छा; व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती

फिल्मी : आई झाल्यानंतर दीपिका पादुकोण रणबीर कपूरसोबत झळकणार 'या' सिनेमात, समोर आली मोठी माहिती

फिल्मी : आलिया भट, दीपिका पादुकोण की श्रद्धा कपूर... २०२४ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री कोण?