शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : Ranbir Kapoor : हो, मी सहन करतोय, आलिया बेडवर...; रणबीर कपूरने सांगितलं 'ते' बेडरूम सीक्रेट

फिल्मी : नितेश तिवारींच्या 'रामायण' मध्ये रणबीर-आलिया जोडी, रावणाच्या भूमिकेसाठी 'या' सुपरस्टारची चर्चा

फिल्मी : Alia Bhat Daughter : लेकीचा चेहरा लपवत... आलिया भटचा राहासोबतचा 'तो' Video व्हायरल

फिल्मी : आलिया भटच्या आजोबांचं ९३ व्या वर्षी निधन, Video शेअर करत म्हणाली, माझे हिरो...

फिल्मी : आलिया भट्टच्या आजोबांची प्रकृती चिंताजनक; विदेश दौरा रद्द करत अभिनेत्री पोहोचली रुग्णालयात

फिल्मी : करण जोहरच्या सिनेमात क्षिती जोगची एंट्री, नवऱ्याची खास पोस्ट, म्हणाला, माय गर्ल...

फिल्मी : Karan Johar : आलिशान बंगला, लग्झरी कार, राजेशाही थाटात जगतो करण जोहर, इतक्या कोटी संपत्तीचा आहे मालक

फिल्मी : Alia Bhat Grandmother : आलिया भटसारखीच ग्लॅमरस आहे तिची आज्जी, सोनी राजदान यांनी शेअर केले Photos

सखी : ४ दिवस लेकीपासून लांब, जीव तुटत होताच.. आलिया सांगते, लेकीला सोडून काम करतानाची तगमग

फिल्मी : Video : फोटोग्राफरच्या वयस्कर आईला भेटली आलिया भट, विचारपुस करत म्हणाली, आपका बेटा...