शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : संजय लीला भन्साळींना भेटण्यासाठी आलिया कपूर पोहोचली ऑफिसमध्ये!

सखी : आलिया भट ते परिणिती चोप्रा, लग्नात पेस्टल शेड्सचेच घागरे घालणाऱ्या ६ अभिनेत्री! फिके रंग त्यांनी का निवडले?

सखी : रणबीरच्या वाढदिवसासाठी आणलेल्या स्पेशल केकवर आई नितू कपूरने लिहिले, राहाज् पापा....

फिल्मी : आलिया भट्टचं 'वेक अप सीड'साठीचं ऑडिशन पाहिलं का? १४ वर्षांपूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : बी-टाऊनमधील बापलेकीच्या जोड्या पाहा! राजकुमारीपेक्षा कमी नाही या स्टारकिड्सचं आयुष्य

फिल्मी : आलियाने रणबीरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाली, तुझ्या सिक्रेट अकाऊंटवरुन...

फिल्मी : आलिया भट 'जिगरा' तून येणार प्रेक्षकांच्या भेटीला, करण जोहरने केली नव्या चित्रपटाची घोषणा

फिल्मी : राखी सावंतच्या बायोपिकमध्ये आलिया भट्ट आणि विद्या बालन दिसणार? अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली...

सखी : लेकीला मोकळ्या हवेत फिरायलाही नेता येत नाही कारण.. आलिया भट सांगते, आईची हौस आणि..

फिल्मी : बॉक्स ऑफिसवर गाजवल्यानंतर करण जोहरचा 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' ओटीटीवर प्रदर्शित, कुठे पाहता येईल? जाणून घ्या