शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : आलिया-रणबीरच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाला एक वर्ष पूर्ण, आलियाने शेअर केला BTS व्हिडिओ

व्यापार : ईशा अंबानी आणि आलिया भट्टमध्ये मोठा करार; पाहा काय आहे प्रकरण..?

फिल्मी : 'जवान' ट्रेलरमधील शाहरुखच्या व्हायरल डायलॉगवर आलियाचं उत्तर, वाचा, ती काय म्हणाली

फिल्मी : फळं, पंखा अन् बरंच काही! 'या' गोष्टींना पाहून सेलिब्रिटींची उडते घाबरगुंडी

फिल्मी : 'इंशाअल्लाह' संदर्भात मोठी अपडेट आली समोर, भन्साळींनी सलमान-आलियासोबत काम करायला केली सुरुवात?

फिल्मी : ३५ वर्षांनी लहान असलेल्या 'या' अभिनेत्रीबरोबर सनी देओलला करायचं आहे काम, म्हणाला, हिरो हिरोईनसारखी...

फिल्मी : आलियाच्या ‘व्हॉट झुमका’ गाण्यावर मराठी अभिनेत्रीचा नऊवारीत ठुमका, व्हिडिओ पाहिलात का?

फिल्मी : Exclusive: “ऑडिशननंतर करण जोहरला भेटायला गेले तेव्हा...”, क्षितीने सांगितला ‘रॉकी और रानी...’चा अनुभव

फिल्मी : नीतू कपूर यांना सूनबाईचं कौतुक, बेस्ट अभिनेत्री ठरल्यानंतर आलियासाठी केली खास पोस्ट

फिल्मी : इस्रोच्या ‘शास्त्रज्ञा’चे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर लँडिंग! ‘रॉकेट्री' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट