शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : 100 तासांमध्ये तयार झाली आलियाची 'रामायण' साडी; किंमत ऐकून थक्क व्हाल

फिल्मी : संजय लीला भन्साळींचा Love And War! विकी कौशल, आलिया आणि रणबीर दिसणार एकत्र

फिल्मी : शाहरूख ते दीपिका, सेलिब्रेटींच्या बॉडीगार्डचा पगार इतका की वाचून व्हाल थक्क!

फिल्मी : प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात रणबीरने अंगावर घेतली 'स्पेशल' शाल; किंमत आलियाच्या साडीपेक्षाही दुप्पट

फिल्मी : भिकाऱ्याच्या गेटअपमधील 'या' मराठी अभिनेत्रीला ओळखलं का? बिग बी, आलिया भट्टसोबत केलंय काम

सखी : पाहा अयोध्येत आलिया भटने नेसलेल्या साडीची खासियत; सिंपल दिसणाऱ्या साडीची स्पेशल गोष्ट...

फिल्मी : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आलियानं नेसलेल्या साडीची सर्वत्र चर्चा; फोटो व्हायरल

फिल्मी : आलियाची नजर चुकवत रणबीरने कतरिनासोबत घेतला सेल्फी, Video पाहून नेटकऱ्यांना आलं हसू

फिल्मी : रामभक्तीने भावुक अन् चेहऱ्यावर आनंद! अयोध्यानगरीतून सेलिब्रिटींचा सेल्फी समोर

फिल्मी : बिग बींसह रणबीर कपूर ते माधुरी दीक्षित, अयोध्येत पोहोचले बॉलिवूडकर; पारंपरिक लूकने वेधलं लक्ष