शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : लेकीने बनवलं आलियासाठी क्यूट गिफ्ट! नेटिझन्स म्हणतात, फेकायला लिमीट असते!

फिल्मी : कुणी लक्झरी स्पोर्ट्स कार तर कुणी हिऱ्यांचे झुमके, अनंत-राधिकाला बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिले महागडे गिफ्ट्स, पाहा फोटो

फिल्मी : यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समध्ये झळकणार आलिया भट, शूटिंगला या दिवशी होणार सुरूवात

फिल्मी : आईच्या कडेवर बसून हसताना दिसली राहा, आलियाने पहिल्यांदाच शेअर केला लेकीसोबतचा Photo

फिल्मी : बॉलिवूड स्टार्सच्या उपस्थितीने अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग सोहळ्याला लागले चार चाँद

फिल्मी : Video: अंबानींच्या पार्टीत छोट्या राहा कपूरने वेधलं लक्ष, तिचा क्युटनेस पाहून नेटकरी घायाळ

सखी : श्रीदेवी ते दीपिका पदुकोन- 'बेबी फर्स्ट' म्हणत करिअरच्या शिखरावर असताना प्रेग्नंट झाल्या 'या' अभिनेत्री

फिल्मी : ९ वर्षांच्या आलियाचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो व्हायरल, २० वर्षीय रणबीरच्या खांद्यावर ठेवलं डोकं

फिल्मी : तृप्ति डिमरी आली अन् भल्याभल्यांचा रेकॉर्ड मोडून गेली...शाहरुख, आलिया आणि दीपिकाही पडली मागे

फिल्मी : कपूर नव्हे तर भट कुटुंबातील 'या' व्यक्तीसारखी दिसते राहा, महेश भट यांची पोस्ट व्हायरल