शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : छोट्या पर्सची मोठी चर्चा... आलिया भटची बॅग आहे खूपच महाग, किंमत ऐकून व्हाल थक्क!

सखी : आलिया भट नेहमीच करते तिच्या आवडीचं 'हे' खास फेशियल, घरच्याघरी करायला एकदम सोपं

फिल्मी : रणबीर कपूर नव्या घराला देणार 'या' खास व्यक्तीचं नाव, बंगल्याची किंमत वाचून बसेल धक्का

फिल्मी : Video: रणबीर-आलियाने लेकीसोबत साजरी केली धुळवड, राहाच्या क्युटनेसने पुन्हा वेधलं लक्ष

फिल्मी : 'स्टुडंट ऑफ द इयर' नाही तर 'हा' होता आलिया भटचा पहिला चित्रपट

फिल्मी : दीपिका, करीना, प्रियंका नव्हे तर 'या' अभिनेत्रीने दिले सर्वाधिक 100 कोटींचे चित्रपट

फिल्मी : गरोदरपणात आलिया भटला लागले होते डोहाळे, आवडायचा 'हा' बंगाली पदार्थ

फिल्मी : दुसऱ्या लग्नाविषयी पूजा भटने केला खुलासा, भाची राहा कपूरबद्दलही म्हणाली, 'ती खूपच हुशार...'

फिल्मी : लेकीने बनवलं आलियासाठी क्यूट गिफ्ट! नेटिझन्स म्हणतात, फेकायला लिमीट असते!

फिल्मी : कुणी लक्झरी स्पोर्ट्स कार तर कुणी हिऱ्यांचे झुमके, अनंत-राधिकाला बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिले महागडे गिफ्ट्स, पाहा फोटो