शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : रणबीर कपूर-आलिया भटचं अनोखं फोटोशूट! लोकांना आठवले 'बॅटमॅन' आणि 'कॅटवूमन'

फिल्मी : लेकीला कडेवर घेऊन नवीन घराचं बांधकाम पाहायला गेले रणबीर-आलिया, राहाने वेधलं सर्वांचं लक्ष

सखी : आलिया- करिनापेक्षाही जबरदस्त फिट आहेत ६५ वर्षांच्या नितू कपूर! राहाच्या आजीचं फिटनेस सिक्रेट

फिल्मी : International Yoga Day 2024 : मलायका ते शिल्पा अन् आलियापर्यंत...बॉलिवूड अभिनेत्री आहेत चाहत्यांचं प्रेरणास्थान!

सखी : International Yoga Day: योगाभ्यास करुन कायम फिट आणि प्रसन्न दिसणाऱ्या अभिनेत्री, घरीच योगासनं करुन दिसतात खास

फिल्मी : ना आलिया भट, ना ऐश्वर्या अन् नाही कतरिना, ही आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री

फिल्मी : बाप-लेकीचं नातं! आलियाने शेअर केला रणबीर आणि राहाचा क्यूट फोटो

फिल्मी : 'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?

फिल्मी : निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)

फिल्मी : Alia Bhatt Deepfake Video : आलिया भट पुन्हा एकदा 'डीपफेक'ची शिकार, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल