शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : रणबीर-आलियाच्या लेकीचा खेळकर अंदाज, पापाराझींना पाहून दिली पोज; Video व्हायरल

फिल्मी : आलिया अन् बॉबी देओलमध्ये जुंपली! 'अल्फा' च्या सेटवर जबरदस्त ॲक्शन सीन, १०० सुरक्षारक्षक तैनात

फिल्मी : रणबीर कपूर की आलिया भट... कोणाकडे आहे कोट्यवधींची प्रॉपर्टी, सर्वात श्रीमंत कोण?

सखी : बघा आलिया भटने नेसलेली चांदीचे काठ- सोन्याची बुटी असणारी १६० वर्षे जुनी 'आशावाली' साडी.. 

फिल्मी : विराट-अनुष्काच्या वेडिंग व्हिडिओग्राफरने रणबीर-आलियाच्या लग्नाला दिला होता नकार, कारण...

फिल्मी : आलिया भटने सुरू केलं 'अल्फा'चं शूटिंग, सेटवरील फोटो आला समोर

फिल्मी : फक्त 'एवढी' होती रणबीर कपूरची पहिली कमाई, पैसे हातात येताच ठेवले होते आईच्या पायाशी

सखी : राहाने 'अशी' मुलगी होणं मला मान्यच नाही, आलिया भट सांगतेय तिच्यावर अपेक्षांचं ओझं असेल पण..

फिल्मी : 'अल्फा'च्या माध्यमातून आलियाची 'स्पाय युनिव्हर्स'मध्ये एन्ट्री, 'मुंज्या' फेम अभिनेत्रीसोबत देशासाठी लढणार!

फिल्मी : Video: निळ्या फ्रॉकमध्ये राहा कपूर दिसतेय सुपरक्युट; आजोबांना भेटायला आली लाडकी नात