शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : काश्मीर शूटवरुन परतली Alpha गर्ल आलिया, कडेवर झोपलेली दिसली क्युट राहा; Video व्हायरल

फिल्मी : आलिया भट अन् शर्वरी वाघ काश्मीरच्या खोऱ्यात करणार शूटिंग, Alpha सिनेमाची वाढली उत्सुकता

फिल्मी : तीन तिघाडा, काम बिघाडा अशी गत होऊ शकते 'या' ३ सिनेमांची

फिल्मी : रक्षाबंधनासाठी आई आणि आजीसोबत आली चिमुकली राहा, कपूर कुटुंबात जोरदार सेलिब्रेशन

फिल्मी : पाठीवर वार करुन त्यांनी...; 'राझी'मधील अभिनेत्यावर इंस्तांबुलमध्ये चोरांनी केला प्राणघातक हल्ला

फिल्मी : रणबीर आणि आलियामध्ये आहे तब्बल ११ वर्षांचं अंतर, म्हणाला- पहिल्यांदा तिला भेटलो तेव्हा ती ९ वर्षांची...

फिल्मी : आलिया भट-नीतू कपूरमध्ये कसं आहे नातं? रणबीरनं सांगितलं सासू-सुनेमधल्या नात्याचं सत्य

फिल्मी : लाडक्या लेकीसाठी रणबीर कपूरने कायमची बंद केली 'ही' सवय, अभिनेता म्हणतो- मला निरोगी राहण्यासाठी...

फिल्मी : पंतप्रधान मोदींसोबत भेटीचा अनुभव कसा होता? रणबीर कपूर म्हणाला, त्यांच्यात एक चार्म आहे जो...

फिल्मी : कपूर घराण्याची सून होण्यासाठी आलियाला सोडावी लागली 'ही' सवय, रणबीरनेच केला खुलासा