शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : आलिया भटला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला अन् सारा अली खानचा झाला जळफळाट; म्हणाली...

फिल्मी : 'ही' अभिनेत्री आहे बॉक्स ऑफिस क्वीन, दोन वर्षात कमावले ३३०० कोटी!

सखी : आलिया भटची फिटनेस ट्रेनर यास्मिनचा सल्ला, ४ सोप्या गोष्टी करा- स्ट्रेस होईल कमी-व्हाल टेंशन फ्री!

फिल्मी : 'ही' बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका, आलियाच्या बरोबरीने घेतेय मानधन; आकडा वाचून व्हाल थक्क!

फिल्मी : आलिया माझी पहिली पत्नी नाही, रणबीर कपूरचा आश्चर्यकारक खुलासा; म्हणाला, एक मुलगी...

फिल्मी : पुन्हा बॉलिवूडवर साऊथ भारी! 'या' अभिनेत्रीनं दीपिका आणि आलियालाही टाकलं मागे

सखी : प्यार दिवाना होता है..!! वयातलं मोठ्ठं अंतर झुगारून एकमेकांच्या प्रेमात बुडालेले बॉलीवूड कपल्स

फिल्मी : आता पाहता येणार नाही राहाची झलक, सैफ अली खान प्रकरणानंतर आलिया-रणबीरनं घेतला मोठा निर्णय

फिल्मी : राहाचा फोटो घेऊ नका, रणबीर-आलियाची विनंती; अभिनेता म्हणाला, आम्ही केस करु...

फिल्मी : रणबीर कपूरला होळी साजरी करायला भीती का वाटायची? म्हणाला- लहानपणी आजोबा...