शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : बाबो..! आलिया नाही तर 'गंगूबाई'साठी ही अभिनेत्री होती भन्साळींची पहिली पसंती

फिल्मी : Lady Boss! आलिया भटचे स्टनिंग फोटोशूट, फोटो व्हायरल

फिल्मी : सोशल मीडियावर व्हायरल झाला ‘या’ रोमँटिक कपलचा फोटो!!

हेल्थ : काय आहे आलिया भट्टचं स्लिम आणि फिट असण्याचं गुपित? जाणून घ्या उत्तर....

फिल्मी : ऐश्वर्या, प्रियंका पाठोपाठ बॉलिवूडची ही अभिनेत्रीदेखील चालली हॉलिवूडला

फिल्मी : आलिया भटने केले अंडरवॉटर फोटोशूट, पाहा तिचा स्टनिंग अंदाज

फिल्मी : आलिया-रणबीरचे वऱ्हाड निघाले फ्रान्सला, असा आहे त्यांचा वेडिंग प्लान

फिल्मी : या कारणामुळे आलिया भट्टची बहिण ग्लॅमर दुनियेपासून राहते दुर, कारण वाचून व्हाल हैराण

फिल्मी : Confirm : दिवाळीनंतर उडणार आलिया-रणबीरच्या लग्नाचा बार, या देशाला दिली पसंती, लग्नाची डिटेल्स एक क्लिकवर!

फिल्मी : सोशल मीडियावर व्हायरल झाली आलिया भट-रणबीर कपूरच्या लग्नाची पत्रिका; तुम्ही पाहिली?