शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : आलिया सोबतच्या लग्नाबाबत रणबीरने पहिल्यांदाच सोडलं मौनं, उशीर होण्यामागचं सांगितलं कारण

फिल्मी : वादाच्या भोवऱ्यात अडकला 'गंगूबाई काठियावाडी', दिग्दर्शक आणि आलियावर खटला दाखल

फिल्मी : बॅण्ड बाजा बारात! आलिया भट कधी घेणार रणबीर कपूरसोबत सात फेरे?, अभिनेत्रीने केला खुलासा

फिल्मी : आलिया भट्टच्या एअरपोर्ट लूकवर सारेच फिदा, जाणून घ्या त्या ड्रेसची किंमत आणि खासियत

फिल्मी : बाबो ! रणबीर कपूरने भर कार्यक्रमात चक्क महिला पत्रकाराला घातली लग्नाची मागणी, पहा हा व्हिडीओ

फिल्मी : आलिया भटचा नवा लूक पाहुन चाहते झाले फिदा, आतापर्यंत मिळाले इतके लाख लाईक्स

फिल्मी : 'गली बॉय'नंतर पुन्हा एकदा आलिया भटसोबत झळकणार रणवीर सिंग, २०२१मध्ये होणार शूटिंग

फिल्मी : 'RRR' सिनेमाच्या शूटिंगसाठी आलिया भट हैदराबादला रवाना, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

फिल्मी : आलिया भट्टने रणबीर कपूर राहतो त्या बिल्डींगमध्ये खरेदी केलं घर? किंमत वाचून व्हाल अवाक्...

फिल्मी : बाबो! रणबीर आणि आलियाच्या 'ब्रम्हास्त्र'चं बजेट आउट ऑफ कंट्रोल, आकडा वाचून जाल चक्रावून