शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : मुंबईतच नाही तर लंडनमध्येही खरेदी केले आलिया भट्टने आलिशान घर, इतक्या कोटींची आहे मालकीण

फिल्मी : हॉस्पिटल बाहेर दिसला रणबीर कपूर, चाहते पडले चिंतेत

फिल्मी : रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'मधून सारा अली खानला दिला डच्चू, लागली या अभिनेत्रीची वर्णी

फिल्मी : रणबीर कपूरने चक्क एका मुलीला किस करतानाचा फोटो केला पोस्ट, वाचा कोण आहे ही मुलगी

फिल्मी : आलिया भटने रणबीर कपूरचा फोटो क्रोप करत पोस्ट केला फोटो, पण नेटिझन्सने अखेर त्याला ओळखलेच

फिल्मी :  राजस्थानात आलिया-रणबीरचा साखरपुडा? काका रणधीर कपूर यांनी केला मोठा खुलासा

फिल्मी : राजस्थानात का पोहोचलेत सेलिब्रिटी? योगायोग की रणीबर-आलियाच्या साखरपुड्याची तयारी?

फिल्मी : रणबीर कपूरच्या कुटुंबासोबत आलिया भट करणार न्यू इअर सेलिब्रेशन, प्राइवेट जेटने झाले रवाना

फिल्मी : ख्रिसमस पार्टीनंतर आलिया भटने सुरु केलं 'गंगूबाई काठियावाडी'चे शूटिंग, फोटो व्हायरल

फिल्मी : 'गंगूबाई काठियावाडी' नाही तर या सिनेमात आलिया भटसोबत रोमान्स करणार पार्थ समनाथ !