शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : 'या' लोकप्रिय युट्यूबरला आलिया भटसोबत करायचं होतं लग्न, पॉडकास्टमध्ये केला खुलासा

फिल्मी : रणबीर-आलियाचं दुसऱ्या बाळाचं प्लॅनिंग? अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली माझ्या मुलाचं नाव...

फिल्मी : मूड ऑफ झाल्यावर मी दुसऱ्यांच्या घरात डोकावते..., असं का म्हणाली आलिया भट?

फिल्मी : आलिया भटने इन्स्टाग्रामवरुन डिलीट केले लेक राहाचे फोटो; काय आहे नेमकं कारण?

सखी : आलिया भटने लेकीचे सोशल मीडियातले सगळे फोटो डिलिट केले! पण तुमच्या मुलांच्या फोटोचं काय..

फिल्मी : नवरा असावा तर असा! चाहतीने आलिया भटचा हातच पकडला अन्...; पुढे रणबीर कपूरने काय केलं पाहा

फिल्मी : आलिया भटने प्रोडक्शन हाऊससाठी भाड्याने घेतली जागा, मोजावे लागणार लाखो रुपये

फिल्मी : VIDEO: संस्कार असावेत तर असे! रणबीर-आलियाच्या 'त्या' कृतीचं होतंय कौतुक, नेटकरी म्हणाले...

फिल्मी : प्राजक्ता माळीला आलिया भटचं कौतुक, म्हणाली- मुलगी होऊनही संसार सांभाळत...

फिल्मी : शर्वरी वाघचं समुद्रकिनारी टायर फ्लिप वर्कआऊट, बघा फिटनेससाठी कशी घेतेय मेहनत