शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : ‘कपूर साहेबांची इच्छा पूर्ण झाली...’, लेकाच्या लग्नानंतर Neetu Kapoor यांची भावुक पोस्ट

फिल्मी : Ranbir Alia Wedding:आलियानं लग्नासाठी चक्क कॉपी केला कंगना रणौतचा लूक?, जाणून घ्या यामागचं व्हायरल सत्य

फिल्मी : 'मुलगी गमावतो तेव्हा...'; पाठवणी करताना भावुक झालेल्या सोनी राजदान यांची आलियासाठी खास पोस्ट

फिल्मी : रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या फोटोंवरच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या 'त्या' कमेंटने वेधलं नेटकऱ्याचं लक्ष, म्हणाल्या…

फिल्मी : Ranbir Alia Wedding: लग्नानंतर मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस कपूरचा पोस्ट लूक आला समोर, फोटो होतोय व्हायरल

फिल्मी : VIDEO: रणबीर व आलियाचा रिसेप्शनचा काहीही प्लान नाही, हे आहे कारण!!

फिल्मी : Ranbir Alia Wedding: 7 नाही तर 4 फेरे घेऊन आलिया बनली रणबीरची पत्नी, कुटुंबातील व्यक्तिनेच केला खुलासा

फिल्मी : आलियाच्या मंगळसूत्रात आहे रणबीरचा लकी नंबर 8, तुम्ही पाहिला का?

फिल्मी : रणबीर-आलिया लग्न बंधनात; नवदाम्पत्याच्या फोटोंवर एक्स गर्लफ्रेंड कतरिना अन् दीपिका म्हणतात...

व्यापार : विरूष्का, दीपवीरनंतर आता येणार रणबीर-आलिया ब्रँड!; संपत्ती अन् ब्रँड व्हॅल्यू एकदा पाहा...