शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : एकदा पाहाच,‘गली बॉय’ रणवीर सिंग, आलिया भट्टचा ‘टूडल्स’ व्हिडीओ!!

फिल्मी : रणवीर सिंग आणि आलिया भटने चाहत्याच्या विनंतीचा ठेवला मान

फिल्मी : आलिया भट्टने सोडले मौन, पहिल्यांदाच रणबीर कपूरसोबतच्या लग्नाबाबत केला 'हा' खुलासा

फिल्मी : Watch VIDEO : कपिल शर्माचा शो अन् रणवीर सिंगचा व्हिडीओ कॉल...!!

फिल्मी : म्हणे, आमिर, आलिया मतलबी...! पुन्हा बिथरली कंगना राणौत!!

फिल्मी : आलिया भट्टसोबतच्या ब्रेकअपवर पहिल्यांदा बोलला सिद्धार्थ मल्होत्रा!

फिल्मी : आलिया भटने खरेदी केला मुंबईत नवा आशियान, किंमत ऐकून व्हाल थक्क

फिल्मी : ठरले! ‘दोस्ताना 2’ येणार; करण जोहरने केला मोठ्ठा खुलासा!!

फिल्मी : All Is Not Well: रणबीर कपूर व आलिया भट्ट एकमेकांवर नाराज?  

फॅशन : दीपिका, सोनमसह 'या' अभिनेत्रीही आहेत पिंक कलरसाठी क्रेझी!