शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : भारतात परतल्यावर ऋषी कपूर यांना सर्वात आधी पाहायचंय लेकाचं लग्न!!

फिल्मी : Kalank First Look Out: वरूण धवनचा 'कलंक'मधील फर्स्ट लूक झाला रिलीज

फिल्मी :  कंगना राणौतच्या टीकेला आलिया भट्टचे उत्तर!

फिल्मी :  ‘चुलबुली’ आलिया भट्ट बनली निर्माती! प्रॉडक्शन हाऊसला दिले हे खास नाव!!

फिल्मी : Brahmastra Logo Launch : कुंभमेळ्यात रंगला आलिया भट्ट- रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’चा अनोखा सोहळा!

फिल्मी :  आलिया भट्ट करणार ‘एव्हरेस्ट’वर चढाई! सुरु झाली बायोपिकची तयारी!!

फिल्मी : आकाश अंबानीच्या प्री-वेडिंग सेरेमनीमधला आलिया-रणबीरचा 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : करिना कपूर खान आणि आलिया भट्टकडून 'या' टीव्ही अभिनेत्रींने घेतली प्रेरणा

फिल्मी : कलंक या चित्रपटाबद्दल करण जोहरने विचारल्यानंतर अशी होती माधुरी दीक्षितची प्रतिक्रिया

फिल्मी : ‘या’ चित्रपटात जमणार टायगर श्रॉफ- आलिया भट्टची जोडी!!