शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : दीपिका पादुकोणच्या 'लुकिंग लाइक ए wow' ते राहाच्या झलकपर्यंत, हे आहेत २०२३ मधील कलाकारांचे व्हायरल व्हिडीओ

फिल्मी : रणबीर कपूरच्या चुलत बहिणीचं नावही आहे 'आलिया', भारताबाहेरच असते स्थायिक

सखी : न्यू इयर पार्टीसाठी तुम्हीही घेऊ शकता आलियासारखा हा वन पीस, कारण त्याची किंमत आहे.....

फिल्मी : केकवर ओतली दारु, त्यावर लावली आग अन् म्हणाला 'जय माता दी', रणबीर कपूर होतोय ट्रोल

फिल्मी : हुबेहूब वडिलांची कार्बनकॉपी आहे करणसिंह ग्रोवरची लेक;आलिया पाठोपाठ बिपाशाने दाखवला मुलीचा चेहरा

सखी : रणबीर- आलियाचे फोटो पाहून बॉडी लँग्वेज एक्सपर्ट म्हणतात- या दोघांचं नातं म्हणजे खूपच.....

फिल्मी : गुबगुबीत गाल, निळेशार डोळे..; पहिल्यांदाच मीडियासमोर आली रणबीर-आलियाची 'राहा'...

सखी : २.५ लाखांची सुंदर साडी नेसूनही आलिया भट झाली ट्रोल, तिची वेणी पाहून नेटिझन्स म्हणाले...... 

फिल्मी : लाडकी लेक 'राहा'ला 'या' नावाने हाक मारते आलिया भट; अभिनेत्रीने केला खुलासा म्हणाली...

सखी : मैत्रिणीच्या लग्नासाठी आलिया भटने घातला ५२ हजारांचा सुंदर ड्रेस, त्यावरची नक्षी अशी की.... बघा व्हायरल फोटो