शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : ‘गली बॉय’चा एम सी शेर पुन्हा करणार धूम! येणार नवा चित्रपट!

फिल्मी : आलिया भटने केल्या लाखो विनवण्या , तेव्हा कुठे मिळाला राजमौलींचा हा सिनेमा!

फिल्मी : 'ब्रह्मास्त्र'मध्ये डीजेची भूमिका साकारणार रणबीर कपूर ?

फिल्मी : कलंकच्या प्रदर्शनानंतर वरुण धवन आणि आलिया भट पोहोचले करण जोहरच्या घरी

फिल्मी : इंशाअल्लाह! म्हणून भन्साळींनी निवडली सलमान खान-आलिया भटची ‘विजोड’ जोडी!!

फिल्मी : कंगना-आलिया वादात पडू पाहणा-या रणदीप हुड्डाला पूजा भटचा टोला !!

फिल्मी : Box Office : पहिल्या दिवशी वरुण-आलियाच्या 'कलंक'ने रचला रेकॉर्ड, इतके कोटी कमावणारा ठरला पहिला सिनेमा

फिल्मी : Kalank Memes Viral: ‘कलंक’ पाहून युजर्स म्हणाले,  ‘तबाह हो गये...’!! 

फिल्मी : लोकसभा 2019: हे बॉलिवूडमधील सेलिब्रेटी करू शकणार नाहीत मतदान

फॅशन : ट्रेडिशनल अंदाजामध्ये आलियाच्या दिलकश अदा; चाहते झाले फिदा