शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : व्हायरल होत आहेत या क्यूट कपलचे फोटो, येथे घेत आहेत सुट्टीचा आनंद

फिल्मी : बॉलिवूडमधील सेलिब्रेटींनी घेतले मुकेश अंबानी यांच्या गणपती बाप्पाचे दर्शन, पाहा फोटो

फिल्मी : आलिया-रणबीर अडकणार लग्नबंधनात, हा फोटो देतोय त्याचे संकेत?

फिल्मी : अंबानींच्या घरी गणपती सेलिब्रेशन, सर्वांच्या नजरा आलिया-रणबीरवर, पाहा फोटो

फिल्मी : आलिया भटवर भडकली पाकिस्तानी अभिनेत्री, केला हा आरोप

क्रिकेट : आलिया भटने लव्हचा सिग्नल दिल्यावर प्रेमात पडला 'हा' क्रिकेटपटू

फिल्मी : Shocking !! सलमानच्या ‘दबंगगिरी’ने संतापले भन्साळी, ‘इंशाअल्लाह’ थंडबस्त्यात

फिल्मी : सलमान-आलियाच्या ‘इंशाअल्लाह’चे ज्यूलिया रॉबर्टशी आहे कनेक्शन, जाणून घ्या कसे?

फिल्मी : क्रिकेटर केएल राहुल करतोय आलियाच्या मैत्रिणीला डेट?, केएल राहुलनं केला खुलासा

फिल्मी : Happy Independence Day 2019 : देशभक्तीची भावना जागृत करणारी बॉलिवूडची गाणी