शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे.

Read more

भक्ती : Akshaya Tritiya 2023: अक्षय्य तृतीयेला ज्या गोष्टींचे दान कराल तेवढे चौपटीने तुमच्याकडे परत येईल; वाचा दानाचा आणि सणाचा महिमा!

पुणे : अजान-भजनाचा संगम साधणारे गाव हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक खेड शिवापूर

व्यापार : फक्त हॉलमार्किंगच्या भरवशावर राहू नका; सोने खरेदी करण्यापूर्वी किंमतीचे गणित जाणून घ्या, अन्यथा...

भक्ती : Akshaya Tritiya 2023: अक्षय्यतृतीया या सणाचे विविधांगी महत्त्व आणि आजच्या मुहूर्तावर विष्णूसहस्त्र नाम सुरू करण्याचे फायदे जाणून घ्या!

छत्रपती संभाजीनगर : 'शक्कर को टक्कर...'; अक्षय तृतीयेसाठी ३०० टन आंब्यांची बाजारात बहर

पुणे : 'दगडूशेठ' गणपतीला अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य!

व्यापार : Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला सोने स्वस्त; चांदीतही घसरण, राज्यात ३ हजार काेटींची उलाढाल हाेण्याची शक्यता

भक्ती : गुरुचा अश्विनी नक्षत्रात प्रवेश: ‘या’ ७ राशींना सुवर्ण लाभ, सर्वोत्तम संधी; शुभ फलदायी काळ!

भक्ती : Akshaya Tritiya 2023 Numerology: अक्षय्य तृतीया: ‘या’ ७ मूलांकांना लाभदायक, धनप्राप्तीचे योग; कामात यश, बिझनेसमध्ये प्रगती!

सखी : अक्षय्य तृतीया स्पेशल : ताज्या ताज्या रसाळ आंब्यांचं करा आम्रखंड, नैवेद्यासाठी स्पेशल पदार्थ