शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे.

Read more

भक्ती : Akshaya Tritiya 2022 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सासरी परत चाललेल्या चैत्रगौरीची 'अशी' करा पाठवणी!

सखी : Akshaya Tritiya Special Food : अक्षय्य तृतीयेला झटपट बनवा गुळाच्या खुसखुशीत सांजोऱ्या; ही घ्या खान्देशी पद्धतीची सोपी, पारंपरिक रेसिपी

सखी : अक्षय्य तृतीया : आमरस करताना करा फक्त 4 गोष्टी, आंबा बाधणारच नाही! रस खा पोटभर हवा तेवढा

भक्ती : Parshuram Jayanti 2022 : भगवान परशुराम यांनी आईचा वध नक्की कोणत्या कारणासाठी केला? क्षत्रियांवर त्यांचा राग का होता? वाचा!

भक्ती : Akshaya Tritiya 2022 : अक्षय्य तृतीयेला तुमच्या राशीनुसार दिलेल्या धातूची खरेदी ठरेल अधिक लाभदायक!

भक्ती : Akshaya Tritiya 2022 : त्रेतायुगाचा प्रारंभ झाला तोही अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर, त्यासंदर्भात दोन कथा!

भक्ती : Parshuram Jayanti 2022 : आदिलशहाच्या बेगमने परशुरामांचे मंदिर का बांधले? परशुरामांना कोकणचा देव का म्हणतात? वाचा!

भक्ती : Akshaya Tritiya 2022 : अक्षय्य तृतीयेला सोनेखरेदी शक्य नाही? लक्ष्मी मातेला आकर्षून घेण्यासाठी करा 'या' गोष्टी!

भक्ती : Akshaya Tritiya 2022 : अक्षय्य तृतीया कधी आहे? ती का साजरी केली जाते? साडे तीन मुहूर्तांमध्ये तिला मान का? जाणून घ्या!

आध्यात्मिक : अक्षयतृतीये दिवशी हे काम करा; सर्व त्रासांपासून मुक्ती मिळवा