गोरक्षण रोडवरील माधवनगरमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा दरोडेखोरांना खदान पोलिसांनी मंगळवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास रंगेहात अटक केली. ...
जिल्ह्यात बीटी कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतलेल्या शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी बुधवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या देत, दोषी बियाणे कंपन्यांव ...
अकोला : गुंतवणुकीच्या नावाखाली शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणारा श्री सूर्या कंपनीचा संचालक समीर जोशी याला बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. याच प्रकरणात शंतनू कुर्हेकरही आरोपी आहे. ...
अकोला : केंद्र शासनाने घोषित केलेल्या ‘स्मार्ट सिटी’च्या पहिल्या यादीत अकोला शहराला स्थान नव्हते. विकास कामांच्या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी शासनाने शहराचा ‘अमृत’ योजनेत समावेश केला. ...
मोहम्मद अली रोडवरील दुकानामध्ये बुधवार, १५ नोव्हेंबरच्या रात्री उशिरा दुकानाचे कुलूप तोडून बेकायदा ताबा केल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी ८ ते १0 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
डाबकी रोडवरील फडके नगरातील रहिवासी तसेच सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचार्याच्या निवासस्थानी अज्ञात चोरट्यांनी धुडगूस घालीत एक लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण दीड लाख रु पयांचा मुद्देमाल पळविल्याची घटना बुधवार ...
अकोला - अहमदाबाद ते चेन्नई एक्स्प्रेसमधून एका प्रवाशाची बॅग चोरून, त्यामधील मोबाइल व लॅपटॉप चोरी करून ते खरेदी-विक्री करणार्यांना पोलिसांनी बुधवारी अटक केली. ...
जुने शहरातील शिवाजीनगरातील १६ वर्षीय मुलीवर बलात्कार करणार्या आरोपीस जुने शहर पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ...