शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आकाश दीप

Akash Deepआकाश दीप२७वर्षीय आकाश दीपचा प्रवास दुर्गापूरमधील स्टार टेनिस बॉल क्रिकेटर म्हणून सुरू झाला. यानंतर त्याने कोलकाता येथे विभागीय क्रिकेट खेळले. वडिलांचाही क्रिकेटला विरोध होता, परंतु त्याने स्वप्नांचा पाठलाग करणं सोडलं नाही. भारत अ विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्याविरुद्धच्या मालिकेत आकाशने दोन सामन्यांत १० विकेट्स घेतल्या होत्या. आकाशने ३० प्रथम श्रेणी सामन्यांत १०४ विकेट्स घेतल्या आहेत.  

Read more

क्रिकेट : Akash Deep नं पॅटला मारला गगनचुंबी सिक्सर! विराट-रोहितनं अशी दिली दाद (VIDEO)

क्रिकेट : AUS vs IND : ...अन् ड्रेसिंग रुममध्ये गंभीर-विराटनं केलं मॅच जिंकल्यासारखं सेलिब्रेशन! कारण...  

क्रिकेट : AUS vs IND 3rd Day 4 : Stumps : 'मॅजिक फिगर'साठी बुमराह-आकाशदीपनं बॅटिंगमध्ये दाखवलं 'जिगर'

क्रिकेट : AUS vs IND, 3rd Test Day 3 : बुमराहचा 'षटकार'; ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात केल्या ४४५ धावा

क्रिकेट : AUS vs IND : पावसाचा खेळ; बदलली मॅचची वेळ! आता कितीचा लावावा लागेल 'गजर'?

क्रिकेट : AUS vs IND, 3rd Test: टीम इंडियानं जिंकला टॉस; Playing XI मध्ये जड्डूसह आकाश दीपला संधी

क्रिकेट : IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?

क्रिकेट : Bad Luck! कोहलीच्या बॅटनं खेळण्याची हुक्की; Akash Deep वर ओढावली Diamond Duck ची नामुष्की!

क्रिकेट : IND vs BAN : अश्विननंतर पिक्चरमध्ये आला जड्डू; टीम इंडिया जोमात; बांगलादेश कोमात!

क्रिकेट : IND vs BAN, 2nd Test Day 1 : पावसाची बॅटिंग अन् उशीरा सुरु झालेला सामना वेळेआधीच थांबला!