शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : PMC Election 2026: एका नगरसेवकाच्या जिवावर ते सर्व जागा लढायची भाषा करतात; मोहोळ यांचा शिंदे सेनेच्या नेत्यांना टोला

पिंपरी -चिंचवड : PCMC Election 2026: पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना उमेदवारी नाकारली; अपक्ष लढण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता

पुणे : PMC Election 2026: पुण्यात आतापर्यंत ६७ जणांनी घेतली माघार; उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

अहिल्यानगर : Ahilyanagar Election 2026: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी

पुणे : Ajit Pawar: पुणे, पिंपरीत शिंदेसेना व राष्ट्रवादी एकत्रित लढणार? चर्चा करणार असल्याचे अजित पवारांचे सूतोवाच

ठाणे : ना निष्ठा, ना विचारधारा ८ दिवसांत ३ पक्ष बदलले; कुख्यात गुंडाला ठाण्यात कुणी दिली उमेदवारी?

कोल्हापूर : Kolhapur Election 2026: कोल्हापूर महानगरपालिकेच्या दहा प्रभागांत हायव्होल्टेज लढती, आमदारपुत्राविरोधात रिक्षाचालक; कुठं, कुणाशी होणार लढत..वाचा

पुणे : PMC Elections : प्रभाग क्रमांक २३ मध्ये आंदेकर विरूघ्द कोमकर लढत होणार

पिंपरी -चिंचवड : Municipal Election 2026: शह-काटशहाचे राजकारण..! 'त्या' निवडणुकीत काँग्रेसचेच वर्चस्व, पण महापौर अजित पवारांचा;नेमकं काय घडलं ?

पिंपरी -चिंचवड : Municipal Election2026: उमेदवारी कापताच राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षांचा अपक्ष अर्ज;दोन जानेवारीपर्यंत ‘वेट अँड वाॅच’