शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : अखेर २८ दिवसांनी शरद पवारांनी आखली 'चाणक्य'नीती; भाजपा-अजितदादांना बसणार फटका

राजकारण : विधिमंडळ अधिवेशनात रोहित पवार आक्रमक का झाले आहेत? | Why has Rohit Pawar become aggressive? | SA4

राजकारण : बदललेल्या राजकीय समीकरणांनंतर राज्यात कोणता ब्रँड मोठा? | Thackeray VS Pawar | Shiv Sena UBT | SA4

मुंबई : आता, अजित पवारांना हे राज्य चालवायचे कंत्राट दिले जाईल, शिवसेनेचा संताप

संपादकीय : अजित पवार मुख्यमंत्री का होऊ शकत नाहीत?

महाराष्ट्र : करेक्ट कार्यक्रम होणार, BJPलाच खिंडार पडणार? NCP फुटीनंतर शरद पवार इन अ‍ॅक्शन मोड

नागपूर : अजित पवारांना कधी ना कधी मुख्यमंत्रीपदाची संधी मिळेल; प्रफुल्ल पटेल यांना विश्वास

नागपूर : अजित पवार मुख्यमंत्री कधी होणार? चर्चांवर प्रफुल्ल पटेल यांचे सूचक विधान

महाराष्ट्र : राज्यपाल नियुक्त आमदारांचा फॉर्म्युला ठरला; शिंदे गटाला ३, भाजपा अन् अजित पवार गटाला किती? 

महाराष्ट्र : शरद पवारांनी निवृत्त व्हावं? अजितदादांच्या विधानावर उद्धव ठाकरेंनी परखड सुनावले