शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

राजकारण : हे फक्त फडणवीसांचं सरकार, पृथ्वीराज चव्हाण यांचा असा दावा का? | Prithviraj Chavan on Fadnavis | SA4

पुणे : शिंदे, फडणवीसांना नमस्कार, पण नरेंद्र मोदींनी अजितदादांना दिली थाप; व्हिडिओची रंगली चर्चा

पुणे : साहेब अन् मी तेव्हाही वेगळे नव्हतो अन् आताही...; अजित पवारांच्या भाषणावर टाळ्या

पुणे : त्यावेळी आम्ही तिघेही वेगळ्या पदावर होतो, विकासासाठी आज एकत्र आहोत- देवेंद्र फडणवीस

पुणे : राष्ट्रवादीतील बंडानंतर पहिल्यांदाच पवार काका-पुतणे स्टेजवर एकत्र; शरद पवारांनी अजितदादांचं नावही घेतलं!

पुणे : देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवाजी महाराजांनी केला- शरद पवार

मुंबई : काँग्रेसचा विरोधी पक्षनेता ठरला, विजय वडेट्टीवारांना दुसऱ्यांदा संधी

महाराष्ट्र : अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर येणार

संपादकीय : टोलनाक्याविषयी असंतोषाला मनसेने करून दिली वाट

महाराष्ट्र : लोकसभा सर्व्हे: महाराष्ट्रात शिंदे-अजितदादा गटाचा 'गेम' होणार, देशभरात कोणाला फटका बसणार