शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    अजित पवार

    अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

    Read more

    महाराष्ट्र : विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांना विधानसभेत शुभेच्छा

    मुंबई : निधी वाटपात ‘दादागिरी’; काहींना छप्परफाड, काहींची आर्थिक कोंडी!

    महाराष्ट्र : 'अजित पवारांबरोबर किती आमदार? विधानसभा अध्यक्षांनी संभ्रम दूर करावा', काँग्रेसने केली मागणी

    महाराष्ट्र : बरं झालं दादा, तुम्ही तिकडं गेलात; आता मांडीवरून त्यांच्या मानेवर बसा, नियती..

    राजकारण : विरोधी पक्षनेतेपदी वडेट्टीवारांची घोषणा, सभागृहात काय झालं पाहा...| Ajit Pawar With Wadettiwar | SA4

    राजकारण : अजित पवारांचं भाषण टोमण्यांनी गाजलं.... DCM Ajit Dada Pawar Funny Speech on Uddhav Thackeray | SA4

    राजकारण : राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्र्यांसाठीच्या खुर्चीचं स्टीकर काढलं, कुणाला बसवलं? Eknath Shinde

    मुंबई : दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष नाहीय, पाटलांची तक्रार; मात्र अजितदादांच्या विधानानं सभागृहात हशा!

    पुणे : सत्ताबदलाचा पुरंदरालाही फटका! राष्ट्रवादीच्या विरोधात रणशिंग फुंकणारे आता संभ्रमात

    मुंबई : ...अन् मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत अजित पवार बसले; शासकीय कार्यक्रमात काय घडले?