शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    अजित पवार

    अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

    Read more

    मुंबई : ५० खोक्यांच्या प्रश्नावर अजित पवारांनीच दिलं उत्तर; शिवसेनेचे प्रमुख म्हणत शिंदेंचं कौतुक

    सातारा : राष्ट्रवादी सोडलेली नाही; आजही मी पक्षातच - आमदार मकरंद पाटील 

    महाराष्ट्र : अजितदादांच्या कार्यालयातून फोन आला...; एकनाथ खडसेंनी सांगितला २५ कोटींचा किस्सा

    महाराष्ट्र : अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी १२ हजार कोटींची तरतूद - सरकार 

    राजकारण : अजितदादांना वाटलं मी त्यांच्या गटात असेन...खडसेंचा गौप्यस्फोट | Eknath Khadse on Ajit Pawar | SA4

    महाराष्ट्र : तारीख ठरली! विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कधी सुरु होणार? अजित पवारांची महत्त्वाची माहिती

    महाराष्ट्र : 'महाडीबीटी'मार्फत मिळणारे अनुदान नाकारण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करुन देणार, अजित पवारांची माहिती

    मुंबई : मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी निधी देणार - अजित पवार

    राजकारण : '३३ कोटी झाडांच्या' अहवाला वरुन सभागृहात खडाजंगी! | Ajit Pawar VS Jayant Patil in Assembly | AB4

    महाराष्ट्र : जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण सरकारला भिडले; अजित पवारांच्या उत्तराने सर्वच हसले