शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

सांगली : 'जयंत पाटलांचा लवकरच भाजपात प्रवेश होईल', खासदार संजयकाका पाटलांचं मोठं विधान

राजकारण : अजित पवारांच्या गटात बीडचा नेता, पण चर्चा त्या बॅनरची... | Sharad Pawar on Ajit Pawar Group | SA3

मुंबई : अजित पवारांनी घेतली सांगलीतील NCP पदाधिकाऱ्यांची बैठक! जयंत पाटलांच्या समर्थकांची उपस्थिती

राजकारण : कांद्याच्या प्रश्नावर अजित पवार यांचा शरद पवार यांना टोमणा | Ajit Pawar on Sharad Pawar | SA4

महाराष्ट्र : बीडच्या सभेनंतर शरद पवारांना पहिला धक्का; ३५ नगरसेवक, २९ सरपंचांनी साथ सोडली

कल्याण डोंबिवली :  अजित पवार गटाकडून संघटनात्मक बांधणीवर भर; कल्याण जिल्हाध्यक्षपदी आप्पा शिंदेंची नियुक्ती

महाराष्ट्र : कसलीही काळजी करु नका, कसलेही संकट आले, तरी सरकार तुमच्या पाठिशी - अजित पवार 

महाराष्ट्र : राजकारणाला कांद्याची फोडणी, राज्यात लिलाव बंदच; शेतकरी रस्त्यावर, व्यापारी भूमिकेवर ठाम

लोकमत शेती : गवताचा लिलाव न करण्याच्या वनविभागाला सूचना

लोकमत शेती : कांदा चाळींसाठी वाढीव निधीची तरतूद करणार